विधानसभेत अशा शिव्या देणाऱ्या आमदारांना निवडून देणाऱ्या जनतेलाही शिक्षा हवी !

बिहार विधानसभा

‘बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचे सूत्र चर्चेला आल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपचे आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. ते सभागृहातच एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.’

संपादकीय भूमिका

अशा नीतीमत्ताहीन लोकप्रतिनिधींची आमदारकी रहित केली पाहिजे ! वास्तविक अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणारे नागरिकही याला उत्तरदायी आहेत !