सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील एम्.आर्.आय. यंत्र १ सप्ताहापासून बंद !
आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन समस्येवर तत्परतेने उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन समस्येवर तत्परतेने उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणार्या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती; मात्र ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेलाच सल्ला दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भावपूर्ण वातावरणात तुळशी विवाह पार पडला.
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातकणंगले येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना देण्यात आले.
जयसिंगपूर गल्ली क्रमांक १६ येथील १६ वर्षांखालील मुलांनी कासा बेटावरील पद्मदुर्ग गडाची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारण्यात सर्वश्री रोहित यादव, राजवर्धन पवार, अथर्व यादव, हर्षवर्धन पवार, रुद्र नेमिष्टे यांचा कृतीशील सहभाग आहे.
‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !
जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक करण्यात आली. रोहिणी न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अन्सार शेख याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर त्याची जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. काही लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
यावर्षी २८ ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर धर्मांध पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात हिंसाचार केला होता. तथापि ‘ही हिंसा हिंदूंनीच घडवली’, अशी आवई उठवण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाचा निर्णय