साधकांना सूचना : उद्या कार्तिक पौर्णिमा आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
२७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ९.३५ वाजता श्री. शिरीष देशमुख यांचे देहावसान झाले. त्यानिमित्त साधकांना त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’
त्रिपुरारि पौर्णिमा या दिवशी श्री. अरविंद कल्याणकर आणि सौ. सुजाता कल्याणकर यांच्या विवाहाला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्या त्यांच्या मुलीला (वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना) लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.
आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
अंकिताच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे दिल्या आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेला साधिकेला आलेली अनुभूति अणि अनुभवलेली भाव स्थिति