बेळगाव (जिल्हा बीड) येथील बेलेश्‍वर मंदिरात चोरी !

मंदिरात इतक्या वेळा चोर्‍या झाल्या असतांना पोलीस झोपले आहेत का ? ‘मंदिरांत चोरी करण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही’, अशी वचक पोलीस का निर्माण करत नाहीत ?

अपहार, निधीचा गैरवापर आणि सामग्रीची चोरी यांमुळे मागील २५ वर्षांत राज्याला ८० कोटी ९० लाख रुपयांचा भूर्दंड !

उघड झालेल्या प्रकरणात एवढा अपहार असेल, तर उघड न झालेल्या प्रकरणांमध्ये किती शासकीय निधीची लुट होत असेल ? याचा विचार करा !

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचा होत असलेला परिणाम !

जगात भारतातच विविध धर्म आणि समुदाय शांततेत रहात आले आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय हिंदु समाज आणि त्याच्या परंपरा यांना जाते, ज्याच्या आचरणाला धर्माचा आधार सांगण्यात आला आहे.

लिसेस्टर (ब्रिटन) येथील हिंसाचाराच्या प्रकरणी ऐमॉस नोरोन्हा नावाच्या तरुणाला १० मासांच्या कारावासाची शिक्षा

ब्रिटनप्रमाणे भारतात असा जलद गती न्याय कधी मिळणार ?

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.

भारतासाठी ‘शांघाय सहकार्य संघटने’चे महत्त्व आणि तिची होत असलेली वाटचाल !

नि:स्वार्थ भारताची भूराजकीय, तसेच कूटनीतिक भूमिकाच तिला जागतिक महासत्ता होण्यास साहाय्यभूत करील !

लोकप्रतिनिधी कायद्यात अनेक सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची केंद्रशासनाला शिफारस

राजकीय पक्षांच्या देणग्यांची मर्यादा निश्‍चिती करण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या गोळीबारात ५ जण ठार, ८० हून अधिक जण घायाळ

इराणमध्ये हिजाबच्या विरोधातील महिलांचे आंदोलन

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !