आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.

बीजामृत बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत

ज्या बिया पेरायच्या आहेत, त्यांच्यावर स्वतःच्या हाताने थोडेसे बीजामृत घालून बियाणे साधारण १ मिनिट हलकेच चोळावे. सर्व बियाण्याला बीजामृत लागण्यापुरतेच बीजामृत घ्यावे. जास्त घेण्याची आवश्यकता नसते. बिजामृत लावल्यावर बिया काही वेळ सावलीत सुकू द्याव्यात आणि मग पेराव्यात.

साधकांनो, भवसागरातून तरून जाण्यासाठी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवा !

 ‘कोरोना महामारीच्या काळात ‘दळणवळण बंदी’ लागू झाल्यापासून साधक पहाटे लवकर उठून ‘ऑनलाईन’ एकत्र येऊन किंवा वैयक्तिकरित्या नामजप करत आहेत.

मुंबई येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या गायनाच्या वेळी उपस्थित साधक अन् संत यांना आलेल्या दैवी अनुभूती

‘डॉ. श्यामरंग शुक्ल राग ‘चारुकेशी’ गात असतांना मला शक्ती आणि भाव यांची स्पंदने जाणवली. ते जसजसे राग गात होते, तसतशी वातावरणात चैतन्याची स्पंदने वाढली.’….

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक वाटचाल करणारे पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पंचतत्त्वांवर नियंत्रण आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करायला सांगणे आणि त्याच क्षणी पाऊस थांबणे….

गुरुकृपेने पितृपक्षात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या महालय श्राद्धाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

‘१७.९.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात महालय श्राद्ध केले. हे श्राद्ध चालू असतांना मला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्यामागील उमगलेले शास्त्र येथे देत आहे.

‘साधक कुठल्याही परिस्थितीत असले, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांच्या इच्छा पूर्ण करतात’, याची पंढरपूर येथील अधिवक्ता अभय अनिल कुलकर्णी यांना आलेली प्रचीती !

एका मठात जेवत असतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील महाप्रसादाची आठवण होणे आणि प्रार्थना करून महाप्रसाद ग्रहण करतांना प्रत्येक घास घेतांना रामनाथी आश्रमातील पदार्थांप्रमाणे चैतन्य जाणवणे आणि भाव जागृत होऊन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होणे….

‘सिख फॉर जस्टिस’कडून कॅनडामध्ये ‘खलिस्तान’ निर्मितीसाठी जनमत संग्रह !

कॅनडा हा खलिस्तानवाद्यांचा अड्डा बनला असून कॅनडाने त्याच्या भूमीचा अशा प्रकारे वापर करू देणे, हे अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला समजेल अशा भाषेत आता जाब विचारणे अत्यावश्यक !

कुतूबमिनार येथे पूजा करण्याच्या मागणीवर १९ ऑक्टोबरला सुनावणी

जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन अन् रंजना अग्निहोत्री यांनी कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे.