भाविकाला ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा तिरुपती देवस्थानाला ग्राहक न्यायालयाचा आदेश

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !

 दुमका (झारखंड) येथे बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या हिंदु मुलीची आरोपी मुसलमान तरुणाकडून हत्या

अशा वासनाधांना इस्लामी देशांप्रमाणे शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्याला दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पाकिस्तानची नागरिकता लपवून सरकारी शिक्षक म्हणून नोकरी करणार्‍या महिला आणि तिची मुलगी यांच्यावर कारवाई !

अशांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच भारतियांना वाटते !

मंदिराचे धन लुबाडणारे राजकारणी !

भक्तांनी भक्तीभावाने मंदिरांत अर्पण केलेले धन मंदिरांचे सरकारीकरण करून लुबाडणारे सर्वपक्षीय राजकारणी, म्हणजे आई-वडिलांची संपत्ती कह्यात घेऊन ती उधळून टाकणारी वाह्यात मुले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबईत रेल्वे रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून घातपाताचा प्रयत्न !

सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानक यांच्या दरम्यान रेल्वेच्या रुळावर दगडांनी भरलेले लोखंडी पिंप ठेवून समाजकंटकाने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘मिशन मुंबई’चा शुभारंभ होणार  

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर या दिवशी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते ‘लालबागचा राजा’ आणि श्री सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत.

मुंबई येथे १० देशांच्या ‘महावाणिज्यदूतां’नी घेतले मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन !

विविध देशांच्या मुंबई स्थित महावाणिज्यदूतांनी शहरातील मानाच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेतले. गणरायांचे दर्शन आणि भक्तीभावाने भारावलेले वातावरण पाहून ‘अद्भूत अनुभूती’ आल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली.

‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालाल यांना सनातनचा ग्रंथ भेट !

निसर्गोपचार, योग, ध्यान, आयुर्वेद अशा सर्व भारतीय चिकित्सा पद्धतींचा अभ्यास असणारे आणि त्यानुसार गेली अनेक वर्षे लोकांवर यशस्वी उपचार करणारे ‘गायत्री धाम’चे मुख्य व्यवस्थापक पंडित मेवालालजी पाटीदार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या वस्त्रांचा पुरस्कार करा ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !