चेन्नई येथील ख्रिस्त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातील हिंदु विद्यार्थिनींचा धर्मांतरासाठी छळ !

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या पहाणीत उघड !

मोकाट श्‍वानांनी चावा घेतल्यास उपचाराचे दायित्व त्यांना खाऊ घालणार्‍यांचे ! – सर्वोच्च न्यायालय

मोकाट श्‍वानांनी चावा घेऊ नये, यापूर्वीच त्यांच्यावर कठोर निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे, असेच जनतेला वाटते !

पाकिस्तानला एफ्-१६ विमानांसाठी अमेरिकेकडून साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य !

पाकिस्तानला आतंकवाद्यांपासून असलेल्या भविष्यातील धोक्यापासून बचावासाठी अर्थसाहाय्य ! – अमेरिका
भारताकडून तीव्र निषेध !

झारखंडच्या एका गावात सशस्त्र मुसलमान तरुणांनी शाळेत घुसून हिंदु विद्यार्थिनींची काढली छेड !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यापासून धर्मांध मुसलमानांचे फावले आहे. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो !

हलाल अर्थव्यवस्था आपल्यावर लादली जात आहे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, केंद्रशासनाचे अधिवक्ता

देहली येथे ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन !

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

सध्या पितृपक्ष चालू असून त्यानिमित्ताने सश्रद्ध हिंदू श्राद्धविधी करतात. पूर्वापार चालत असलेल्या परंपरा पाळण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. असे असले, तरी तथाकथित पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात…

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महालय श्राद्ध विशेषांकाचे प्रयोजन !

श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होऊन त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासांचे निवारण होते ! आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे तो दुर्लक्षिला वा अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे. अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे ?, हे सांगण्यासाठी हा विशेषांक !