महिलांची असुरक्षितता आणि त्यांच्या रक्षणासाठी कायद्यांपेक्षाही समाजाच्या मानसिकतेत पालट करण्याची आवश्यकता !
कायद्यांत कठोरपणा आणूनही बलात्कारांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होणे, यातून कायद्यांचा फोलपणा सिद्ध !
कायद्यांत कठोरपणा आणूनही बलात्कारांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होणे, यातून कायद्यांचा फोलपणा सिद्ध !
हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. जे साधक स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी आध्यात्मिक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
सर्वत्रच्या साधकांना सूचना ! ‘२६ सप्टेंबर २०२२ या दिवसापासून नवरात्रीला आरंभ होत आहे. या काळात सर्वत्र देवीची आराधना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सनातन संस्थेने देवीविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवीतत्त्वाची अनुभूती देणारी चित्रे आणि नामपट्ट्या यांची निर्मिती केली आहे. नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या … Read more
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांतील ज्ञानाने समाज सात्त्विक (साधक) होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी पोषक होणार आहे. यातूनच हिंदु राष्ट्राची जडणघडण होणार आहे.
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे.
‘चांगल्या साधका’ला त्याचे एखाद्या सेवेबाबतचे शिक्षण आणि अनुभव नसणारी सेवा दिली, तरी त्याच्यातील साधकत्वामुळे तो ती सेवा उत्तम रितीने करू शकतो.’
व्यक्तीने सात्त्विक आहार सेवन केल्याने तिच्या मनात सात्त्विक विचार येतात. सात्त्विक विचारांमुळे तिच्याकडून सात्त्विक कृती होतात. यामुळे तिची वृत्तीही सात्त्विक बनते. त्यामुळे उपाहारगृहापेक्षा घरी बनवलेले सात्त्विक पदार्थ सेवन करावेत.
‘परभणी येथील ‘आकाशकन्या कल्पना चावला’ शाळेच्या संचालिका सौ. ठाकरे सनातनच्या ग्रंथसंपदेची सूची पहात असतांना त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पुष्कळ वेळ पहात होत्या.त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेवांच्या मुखावर किती चैतन्य जाणवत आहे.
४ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या अंकात आपण ‘अहं न्यून होण्यासाठी करायचे प्रयत्न’, ‘भावस्थितीत कसे रहावे ?’ आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढील भाग पाहूया.