
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोघा सैनिकांना एका तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
2 BSF men arrested for raping woman trying to cross Indo-Bangladesh border.
(@RittickMondal)https://t.co/Dlr7RwzmLa— IndiaToday (@IndiaToday) August 27, 2022
सीमा सुरक्षा दलाच्या ६८ व्या बटालियनच्या या दोघा सैनिकांनी २५ ऑगस्टच्या रात्री बगदा सीमेवरील जितपूर बीओपीजवळील एका शेतात नेऊन एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर दुसर्या दिवशी पीडित तरुणीने बगदा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी या दोघांना अटक केली.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !