ढाका (बांगलादेश) येथे मुसलमान मुख्याध्यापकाकडून हिंदु विद्यार्थ्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न

ढाका (बांगलादेश) – येथील गाझीपूरमधील एका शाळेच्या मुसलमान मुख्याध्यापकाने हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी पुस्तके शिकवल्यामुळे आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याची एका हिंदु कुटुंबाने लेखी तक्रार केली आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती अशी आहे, याउलट भारतातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंचेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !