बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

भैरब (बांगलादेश) – येथील भैरब उपजिल्ह्यातील युनायटेड हॉस्पिटलमध्ये काम करणार्या रिमा प्रामाणिक नावाच्या हिंदु परिचारिकेची पूर्वनियोजित हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाचा व्यवस्थापकीय संचालक हनीफुर रहमान याला अटक केली आहे.
Bangladesh: A #Hindu nurse (Rima Pramanik) at United Hospital in Bhairab Upazila of Bangladesh has been brutally murdered in a premeditated manner.
Police have arrested Hanifur Rahman, MD of the hospital. Rima was reportedly raped before the murder. #HinduLivesMatters pic.twitter.com/bF4dDPtq3n
— The Public News 24 (@thepublicnews24) July 13, 2022
हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !