
ढाका (बांगलादेश) – बकरी ईदच्या दिवशी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यात असलेल्या झिकरगच्छा येथील ऋषिपल्ली येथे ११ हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. हे सर्व हिंदू गरीब असून त्यांना आर्थिक साहाय्याचे आश्वासन देऊन येथील मशिदीतील मौलानांनी (इस्लामी विद्वानांनी) त्यांचे धर्मांतर केल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाइस्लामी बांगलादेशातील हिंदूंच्या दुःस्थितीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, हाच एकमेव उपाय ! |
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani