गुजरातचे माजी पोलीस महासंचालक श्रीकुमार यांना अटक
वर्ष २००२ मध्ये गुजरात दंगलींसंदर्भात बनावट प्रकरणे सिद्ध केल्याचे प्रकरण
वर्ष २००२ मध्ये गुजरात दंगलींसंदर्भात बनावट प्रकरणे सिद्ध केल्याचे प्रकरण
अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला.
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भौसींगा गावात संजय नावाच्या एका बलात्कार्याला पकडण्यास गेलेले हवालदार हरगोपाल यांच्यावर आरोपीने चाकूद्वारे आक्रमण केले. यात हरगोपाल गंभीर घायाळ झाले.
णीपुरवठा करणार्या तलाव क्षेत्रात पाणीसाठा अल्प असल्याने मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा
मला विश्वास आहे की, त्यांचे आसामला गेलेले काही आमदार जेव्हा परत येतील, तेव्हा त्यांच्यासमवेत बैठक होईल आणि त्यात उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात, हे स्पष्ट होईल असा विश्वास पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिले जाणारे धर्मशिक्षण हे वैशिष्ट्यपूर्ण तर असतेच शिवाय ते समाजासाठी दिशादर्शक आहे. अत्यल्प काळात हिंदु जनजागृती समितीचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथून पहिले त्यागपत्र
कोरोना संसर्ग, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांविषयी आढावा बैठक
बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे उदय सामंत हे आठवे मंत्री आहेते. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेमध्ये विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे.