
अगरताळा – राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने ४ पैकी ३ जागांवर विजय मिळवला. अन्य एका जागेवर काँग्रेसचे नेते सुदीप रॉय यांचा विजय झाला. बरडोवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री डॉ. माणिक शहा यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशिष कुमार साहा यांचा ६ सहस्रांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !