केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्यासाठी कोणतेच सरकार काहीच करत नसल्याने आता राष्ट्रहितासाठी जनतेनेच वैध मार्गाने राष्ट्रव्यापी आंदोलने करून सरकारला तिच्यावर बंदी घालण्यास भाग पाडले पाहिजे !

ताजमहाल कुणी बांधला यावर तुम्हीच संशोधन करा !

ताजमहालविषयी जनतेला योग्य माहिती मिळण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर असा निर्णय मिळणे हे जनतेचे  दुर्भाग्य होय ! सत्यशोधासाठी जनतेने कुठे जावे हे देखील न्यायालयाने सांगायला हवे, असे जनतेस वाटले तर गैरकाय !

‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये अपप्रकार आणि सरकारचा हस्तक्षेप !

‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे.

समुद्रकिनार्‍यांवरील अवैध कृत्यांना आळा घालण्याची मंत्री रोहन खंवटे यांची सूचना

गोव्याचे समुद्रकिनारे सुरक्षित आणि स्वच्छ असल्याची प्रतिमा जगभर निर्माण झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित शॅकमालक, टॅक्सीचालक, हॉटेलचे मालक आदी घटकांनी शासनाला याकामी सहकार्य करावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गोव्यात प्रवचने, सत्संग सोहळा आणि मंदिरांची स्वच्छता

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत गोव्यातील ताळगाव येथील ग्रामदेवता श्री सातेरी मंदिर; रावणफोंड, मडगाव येथील श्री गणपति मुरुगन मंदिर; डिंगणे, होंडा येथील श्री देव चिदंबर मंदिर आणि कांतार, उसगाव येथील श्री हनुमान मंदिर आदी मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने कराड (जिल्हा सातारा)येथे लाठी-काठी प्रशिक्षण

‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने या वर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ७ दिवसांचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.