श्री अंबाबाई विकास आराखड्याच्या संदर्भात पाठपुरावा करू ! – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दळववळणबंदी काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना आणि चालू असलेली विकासकामे या संदर्भात माहिती दिली.

ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी ३ लाखांची लाच घेणाऱ्या दलालास ६ मास सक्तमजुरीची शिक्षा !

थिनरने भरलेला टँकर सोडवण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने ३ लाख रुपयांची लाच घेणारा दलाल हिंमत उपाख्य हेमराज हिरजी नंदा याला ठाणे सत्र न्यायालयाने ६ मास सक्तमजुरी, तसेच ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मंत्रीमंडळाची बैठक चालू असतांना मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित !

मंत्रालयाला बेस्टकडून वीजपुरवठा होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील सर्व विभागांचे संगकीय कामकाज ठप्प झाले.

राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा सहस्रो बंदीवान अधिक !

बंदीवानांच्या अधिक संख्येमुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.  कारागृहांच्या या दयनीय स्थितीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची संख्या का वाढवत नाही ? 

(म्हणे) ‘आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही !’

मंदिरात ठराविक कार्यक्रमाप्रसंगी भोंगे लावले जातात; मात्र मशिदीमध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत ५ वेळा अजान होते. पुष्कळ मोठ्या आवाजात लावलेल्या अजानमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास वयस्कर, विद्यार्थी, रुग्ण, लहान बालके अशा सर्वांना होतो.

जालना येथे विवाहाच्या आमिषाद्वारे फसवणूक करणारी टोळी अटकेत !

मुख्य आरोपी पसार, तर ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नागपूर महानगरपालिकेतील २२ वर्षांपूर्वीच्या क्रीडा घोटाळ्यातील १०१ आरोपींची निर्दोष मुक्तता !

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.

राज्यात कोरोनामुळे दगावलेल्या २१० पैकी केवळ २७ आधुनिक वैद्यांना साहाय्य !

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नोंदींनुसार ९९ खासगी आधुनिक वैद्यांचा मृत्यू !

बहुजन विकास आघाडीकडून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ आठवड्यांत घोषित कराव्यात, असे निर्देश ४ मे या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने दिले होते; मात्र अद्याप निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला नाही.