स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही परदेशी चाहते, साहाय्यक आणि समर्थक !

सावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ?

पंजाबमधील वाढता खलिस्तानी आतंकवाद देशासाठी धोकादायक !

आतंकवाद किंवा खलिस्तानी यांचे समर्थक जे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे पसरले आहे, त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे. विदेशातील आतंकवादी समर्थकांच्या नेत्यांना अटक केली पाहिजे. आपल्याकडील मुत्सद्देगिरीचे बळ वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यास या सगळ्या राष्ट्रांना भाग पाडले पाहिजे.’

भात आणि नागली (नाचणी किंवा रागी) यांची रोपवाटिका (नर्सरी) सिद्ध करतांना घ्यावयाची काळजी

अवघ्या काही दिवसांत मोसमी पावसाला (मृग नक्षत्राला) प्रारंभ होईल. त्यापूर्वी भात आणि नाचणी यांची रोपवाटिका सिद्ध (तयार) करणे आवश्यक आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपल्या घरात देवत्व निर्माण करण्यासाठी घराला आश्रमासारखे चैतन्यमय बनवण्याचा प्रयत्न करावा.  त्यामुळे आपत्काळातही तुमच्या वास्तूवर देवाच्या कृपेचे कवच राहील. ते अस्तित्वात राहील, तुमचे रक्षण करील आणि ते साधनेसाठी पोषकही होईल.

आज पनवेल येथे ‘हिंदू एकता दिंडी’ !

स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, श्री धूतपापेश्वर कॉर्नरजवळ, पनवेल.
वेळ : सायंकाळी  ५ वाजता

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवाला नमस्कार करणे, सूर्याला अर्घ्य देणे आणि तुळशीला पाणी घालणे या कृतींचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

साधकांचे अहं-निर्मूलनाचे सत्संग घेतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायानुसार आपण जेवढे समष्टीशी आपलेपणाने आणि पारदर्शकपणे वागू अन् बोलू, तितकी आपली समष्टीशी लवकर जवळीक होते आणि मग आपल्याला एकमेकांना आध्यात्मिक स्तरावर चांगले हाताळता येणे शक्य होते.’

साधनेत पदोपदी साहाय्य करणाऱ्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा अरविंद पानसरे (वय ४१ वर्षे) यांच्याप्रती सहसाधिकेने व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

वैशाख कृष्ण त्रयोदशी (२८.५.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सौ. मनीषा अरविंद पानसरे यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या सहसाधिकेने सौ. मनीषा यांना पत्र लिहून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.