उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !
उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !
उत्तरप्रदेशातील भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारचे अभिनंदन ! आता त्यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य भाजपशासित राज्यांनीही पुढाकार घेऊन असा निर्णय घेतला पाहिजे !
केंद्रात गेली ८ वर्षे भाजपचे सरकार असतांना आणि कलम ३७० हटवले असतांनाही काश्मीरमध्ये अद्याप हिंदू असुरक्षितच आहे, ही वस्तूस्थिती असल्याने काश्मिरी हिंदूंचा संताप समजून घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
याद्वारे जिहादी आतंकवादी हे पोलीस आणि प्रशासन यांना ‘काश्मीरमध्ये अद्यापही आमचेच राज्य आहे’, असेच दाखवून देत आहेत. जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे कठीण आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !
‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रात ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’
यामध्ये अधिवक्ता, विविध संप्रदायांचे संत, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि वारकरी संप्रदाय यांच्या भेटी घेण्यात आल्या, तसेच काही ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले. या दौर्याला येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
धर्मसंस्थापनेसाठी साधना हा मूलमंत्र आहे. साधना केल्याने आपल्यावर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व शक्य होते. हिंदु संस्कृतीचे पालन केले, तरच आपल्याला यश मिळेल.
राज्यसभेच्या ५७ जागांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २१ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
जसे सूर्य उगवणे हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे अधर्माच्या अतिरेकानंतर धर्मराज्याची स्थापना हा काळाचा नियम आहे. त्यामुळे वागळे यांच्यासारख्या हिंदुद्वेषी पत्रकारांनी कितीही आरडाओरडा केला तरी हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच !
सरपंच आणि उपसरपंच यांनी गैरवर्तन, तसेच गैरव्यवहार केल्याचे प्रकरण, सरपंचांकडूनच असे प्रकार होत असतील, तर ते गाव आणि ग्रामस्थ यांचे दायित्व कसे पार पाडणार ?
महिलांनो, फेसबूकवर कुणाशी मैत्री करायची, ते वेळीच ओळखून सावध रहा !