मुंबई – राज्यसभेच्या ५७ जागांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २१ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.
यामध्ये भाजपचे पियुष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे, काँग्रेसचे पी. चिदंबरम् आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे. १० जून २०२२ या दिवशी या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे.