अविस्मरणीय असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पाहून सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.