आगामी भीषण आपत्काळानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’चा युद्ध विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २३.४.२०२२

या अंकात काय वाचाल ?

  • महायुद्धाचे भयावह दुष्परिणाम जाणा !
  • संभाव्य महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची सद्यःस्थिती !
  • नागरिकांनो, युद्धकाळात कसे वागाल ?
  • युद्ध झाल्यास देशात काय होऊ शकते ?
  • अग्निहोत्र : किरणोत्सर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २२ एप्रिल या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !