परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन !
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘‘मलमपट्टी करायला ‘सेलोटेप’ का वापरत नाही ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘सेलोटेप’ला चिकटपणा पुष्कळ असतो. ती त्वचेला चिकटली, तर नंतर काढतांना त्वचेला अधिक त्रास होतो.