अनुभूतीवरून नामजप तारक आहे कि मारक, हे ओळखावे !

‘नामजप हे तारक आणि मारक अशा दोन पद्धतींचे असतात. नामजप ऐकतांना भावजागृती होऊ लागल्यास तो तारक पद्धतीचा असतो आणि शक्ती जाणवू लागल्यास तो मारक पद्धतीचा असतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.

निरपेक्षपणे संगीत साधना करणारे ठाणे येश्रील शास्त्रीय गायक श्री. संजय मराठे यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

सहजता, निर्मळता आदी गुण असलेले, वडिलांना गुरुस्थानी मानणारे श्री. संजय मराठे हे ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंदवार्ता सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी दिली.

परात्पर गुरुपदावर असूनही स्वतःला प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य संबोधून सतत शिष्यभावात रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यभावात असतात. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सनातनची गुरुपरंपरा दर्शवणारी ५ छायाचित्रे लावली आहेत. त्यापैकी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राखाली ‘शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे लिहिले आहे.

सर्वसाधारणपणे दूध विरजून दही तयार व्हायला ४ ते ४.३० घंटे लागणे आणि एकदा संतांच्या घरी ताक पाठवायचा निरोप आल्यावर १ घंट्यापूर्वी लावलेल्या विरजणाचे दही तयार झालेले दिसून वेळेवर ताक करून देता येणे

‘घडणारे प्रसंग आणि सेवेत येणारे अडथळे’, म्हणजे शरणागत होऊन कर्तेपणा अर्पण करणे, श्री गुरूंची कृपा अनुभवणे, यांसाठी गुरुकृपेने मिळालेली सुवर्णसंधीच असते’, हे या अनुभूतीतून मला शिकायला मिळाले.

श्रीसत्‌शक्ति बिंदाई, आम्ही नतमस्तक झालो तुझ्या चरणांवरी ।

श्रीसत्‌शक्ति बिंदाई तुझ्या चैतन्यवाणीने । धन्य झालो आम्ही ।