काश्मिरातील हिंदू अजूनही आहेत असुरक्षित !
|

जम्मू (जम्मू-काश्मीर) – राजौरी जिल्ह्यातील एक हिंदु विद्यार्थिनी कपाळावर कुंकू लावून शाळेत गेल्याने निसार अहमद नावाच्या शिक्षकाने तिला मारहाण केल्याचा दावा विद्यार्थिनीच्या कुटुंबाने केला. या वेळी शिक्षिकेने अपशब्दांचाही वापर केला. या घटनेवरून जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्तांनी शिक्षकाला निलंबित केले. सामाजिक माध्यमांतून या घटनेसंदर्भात अनेक तथ्ये बाहेर आल्याने ही कारवाई करण्यात आली. ही घटना ‘खदुरियन पंचायत द्रमन माध्यमिक शाळे’तील आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
सौजन्य : India Today
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !