चाकण (पुणे) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कसायांच्या कह्यातून ७ गोवंशियांची सुटका केली !
हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
हिंदुत्वनिष्ठ संघटना गोरक्षण करत आहेत, म्हणून गोरक्षण होत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमींचा सक्रीय सहभाग, तर प्रदर्शनस्थळी मान्यवरांच्या भेटी
मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर ‘ईडी’ आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी कारवाई केली. अशा नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ अख्खे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते.
संगणकीय त्रुटींमुळे जनता धान्य मिळण्यापासून वंचित रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई येथे एकूण ४१ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.
दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात समन्स बजावले आहेत.
भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ’, अशी स्थिती आहे. लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तर तरून जाणारच; तरीही भारतियांनी सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर !
धर्मप्रेमी युवकांनी कार्यक्रमस्थळी येतांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समवेत घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत प्रवेश केला.
शहरापासून ७ किलोमीटर अंतरावरील वरूड काझी येथील श्री जुन्नेश्वर महादेव मंदिराचा १ कोटी ६१ लाख रुपये व्यय करून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.