कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान आशिफ आणि इम्तियाज यांचे बंदीवान गजेंद्र सिंह उपाख्य छोटू याच्यावर प्राणघातक आक्रमण
कारागृहातील अधिकार्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.