आध्यात्मिक ग्रंथांचे महत्त्व
‘कुणाला १ कोटी रूपये मिळाले किंवा त्याने एखादी मोठी इमारत बांधली की, ‘आपल्याला पुष्कळ काही मिळाले आहे’, असे त्यांना वाटते; पण हे सर्व अशाश्वत आहे. त्या तुलनेत आध्यात्मिक ग्रंथांतील ज्ञान अफाट आणि शाश्वत असते. ते पुढे सहस्रो वर्षे टिकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले