भारताच्या विनंतीचा परिणाम !

खारकीव (युक्रेन) – येथे रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते. २ मार्चच्या रात्री रशियाने यासाठी युद्ध थांबवले होते. भारताने रशियाला केलेल्या विनंतीनंतर रशियाने ही कृती केली.
मोदी है तो मुमकिन है
कभी सुना है कि युद्ध के दौरान एक देश दूसरे देश पर कुछ घंटो के लिए हमला बंद कर दे ताकि विदेशी नागरिक बाहर निकल सकें?
यह सम्भव किया पीएम नरेंद्र मोदी जी ने जिनके कहने पर रूसी सेना ने 6 घंटे के लिए गोलीबारी बंद कर दी ताकि सभी भारतीय सुरक्षित बाहर निकल सके! pic.twitter.com/Jsyn60XcrA
— Ajay Pratap Singh (@mpajaypratap) March 3, 2022
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मार्चच्या रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याविषयी दूरभाषवरून चर्चा केल्यानंतर रशियाकडून हा निर्णय घेण्यात आला होता.
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध