सद्यःस्थितीत मुलांनी सनातन हिंदु संस्कृती जाणून उत्तम शिक्षण घेणे आवश्यक ! – नागेंद्र भट, योग शिक्षक, गोकर्ण
अधिकाधिक मुले पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. हे रोखण्यासाठी आज आपण आपल्या घरात, शाळेत आणि महाविद्यालयात गुरु-शिष्य परंपरा अन् अध्यात्माचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत अनिवार्य झाले आहे.