विविध राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटी, त्यांचा अर्थ आणि त्यातून देशाला होणारा लाभ !
जपानची ‘मेरिटाइम’ (सागरी) शक्ती, त्यांचे वायूदल, नौदल चांगले आहे. ते दक्षिण पॅसिफिक समुद्रावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे त्यांचा भारताला चांगला लाभ होईल.