रशिया ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळा पडण्याची शक्यता !
रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे.
रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे.
आमच्यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप होत आहे; पण मग तसे होण्यात काय चूक आहे ? असा प्रश्न उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते हरिद्वार येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
धर्मबांधवांचे क्रौर्य जगासमोर येऊ नये, यासाठी खटाटोप करणारे धर्मांध ! अशांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे आवश्यक !
कोरोना महामारी चालू झाल्यानंतर चीनमध्ये आटोक्यात आणण्यात आलेला संसर्ग आता पुन्हा वेगाने पसरत आहे. ३ आठवड्यांपूर्वी प्रतिदिन १०० जणांना याचा संसर्ग होत होता. ती संख्या आता प्रतिदिन १ सहस्राहून वर गेली आहे.
स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला.
रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त
आयकर विभागाच्या शोधमोहिमेत ६६ लाख रुपयांची रक्कम, काही डिजिटल पुरावे आणि कागदपत्रेही आयकर विभागाच्या हाती लागली आहेत.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांचा परिणाम ! हिंदूंनी एकत्र येऊन याविषयी देवस्थानच्या विश्वस्तांना वैध मार्गाने जाब विचारायला हवा !