
बीजिंग (चीन) – कोरोना महामारी चालू झाल्यानंतर चीनमध्ये आटोक्यात आणण्यात आलेला संसर्ग आता पुन्हा वेगाने पसरत आहे. देशातील जिलिन प्रांतात नुकतेच ओमिक्रॉनमुळे २ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जानेवारी २०२१ नंतर प्रथमच कोरोनाचे बळी गेले आहेत.
३ आठवड्यांपूर्वी प्रतिदिन १०० जणांना याचा संसर्ग होत होता. ती संख्या आता प्रतिदिन १ सहस्राहून वर गेली आहे.
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !