
टोकयो – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौर्यावर आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करणार असून भारताने जपान आणि अन्य देशांप्रमाणे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध नोंदवावा, तसेच रशियावर प्रतिबंध घालावेत, अशा प्रकारे दबाव बनवणार आहेत.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !