अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी जाणीव करून दिल्यावर चूक स्वीकारली !

मुंबई – ‘इंडिया न्यूज’ या वाहिनीवरील निवदेकाने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ‘बिट्टा’ या आतंकवाद्याची भूमिका साकारणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांची मुलाखत घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. त्या वेळी मांडलेकर यांनी निवेदकाला तात्काळ थांबवून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करण्यास नम्रतेने सांगितले.
या वेळी चिन्मय मांडलेकर म्हणाले, ‘‘मराठी असल्याने आम्ही नेहमी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा उल्लेख करतो.’’ त्या वेळी वाहिनीचे निवेदक म्हणाले, ‘‘तुमचे बरोबर आहे; केवळ मराठीच नव्हे, तर सर्वांसाठीच ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’’
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी