बिहारमध्ये पोलिसांच्या मारहाणीत एक तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त गावकर्‍यांनी पोलीस ठाणे पेटवले !

एका पोलिसाचा मृत्यू
‘बिहारचे पोलीस राज्यात पुन्हा जंगलराज आणत आहेत का ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो

बेगूसराय (बिहार) येथे होळीच्या दिवशी धर्मांधांच्या जमावाने केलेल्या आक्रमणात २० हून अधिक हिंदू घायाळ !

ईद, नाताळ आदी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी कधी त्यांच्यावर आक्रमणे होतात का ? मग हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे का होतात ? याचे उत्तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधी देणार आहेत ?

नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाद्वारे काश्मीरमधील हिंदूंचा धर्मांधांनी केलेला नरसंहार दाखवल्यानंतर हिंदूंना नाही, तर धर्मांधांनाच राग येतो, हे लक्षात घेतले पाहिजे !

रशिया-युक्रेन युद्ध : माहिती युद्धाचा प्रत्यक्ष युद्धावरील परिणाम !

युक्रेनच्या जनतेला घाबरवण्यासाठी ‘रशिया आपल्यावर आक्रमण करणार आहे’, असा आभास निर्माण करायचा. ज्यामुळे ते त्यांच्या सरकारच्या विरोधात जातील; परंतु तसे झाले नाही. याउलट युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की हे युक्रेनचे नायक बनले.

हिंदु धर्मात अनंत ग्रंथ असण्याचे कारण

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असल्यामुळे हिंदु धर्मात अनंत ग्रंथ आहेत. हे लक्षात न घेता काही धर्मद्वेष्टे हिंदू आणि इतर धर्मीय म्हणतात, ‘हिंदु धर्मात बायबल, कुराण यांसारखा एकच ग्रंथ नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

घरच्या घरी कोथिंबीर आणि पुदिना यांची लागवड

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम १. कोथिंबीर १ अ. धने पेरण्याच्या विविध पद्धती : ‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’. हे धने पेरण्याच्या विविध पद्धती आहेत. कुणी ते चपलेने किंवा लाटण्याने रगडून दोन भाग करून पेरतात, तर कुणी … Read more