आत्मशक्ती जागृत करून देशोद्धारासाठी सिद्ध व्हा ! – सौ. अश्विनी सरोदे
महिलादिनाच्या निमित्ताने ‘शिवकन्या-शिवप्रेमी ग्रुप’ आयोजित कार्यक्रम !
महिलादिनाच्या निमित्ताने ‘शिवकन्या-शिवप्रेमी ग्रुप’ आयोजित कार्यक्रम !
कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदीच असेल’, असा निर्णय दिला आहे. ‘हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.
‘जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ?
धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण
कीव शहराच्या आत घुसून तेथील प्रत्येक इमारतीमधील सैनिकांना मारल्याविना रशियाच्या सैन्याला हे युद्ध जिंकणे कठीण असणे
तेव्हा हिंदूंनो उठा, जागृत व्हा आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित अशी वीरश्री धारण करून त्यांना अपेक्षित असलेली राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य दिले; पण आता सुराज्य म्हणजेच रामराज्य आणण्यासाठी स्वतःला झोकून देऊया !
या राष्ट्राचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होऊ नये; म्हणून हिंदू जागा झाला आहे. हीच गोष्ट हिंदुस्थानचे तुकडे करू पहाणार्यांना सहन होत नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून जो कांगावा चालू झाला आहे, त्यावरून आपल्याला असे निश्चित म्हणता येईल.
‘न्यायालयाचा निर्णय निराशाजनक !’ – मेहबूबा मुफ्ती
‘काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविषयी बोलायचे नाही, त्यांना न्याय द्यायचा नाही’, अशी व्यवस्था आपण निवडून दिली आहे. पंथनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण पाखंडी व्यवस्था स्वीकारली आहे.