आता संपूर्ण देशात हिजाब आणि बुरखा बंदी करा !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी हिजाब घालण्यावर बंदीच असेल’, असा निर्णय दिला आहे. ‘हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.