‘जर आपण आपल्या शत्रूंना नीट ओळखले नाही, तर आपले सहिष्णु आणि अहिंसक इत्यादी सद्गुण आपल्याला आत्मघाताकडे ढकलत रहाणार नाहीत का ? आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे, ‘नीच व्यक्ती कधी स्वतःच्या प्रवृत्तीचा त्याग करत नाही; म्हणून शहाण्या माणसाने सदैव सतर्क रहावे.’
– श्री. विनाेदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश