आमदार विधानसभेत धिंगाणा घालण्यासाठीच येतात का ?
लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्याच प्रश्नांवरून गोंधळ घालत आहेत.
लोकांनी आम्हाला समाजात हितकारी कामे करण्यासाठी आम्हाला निवडून विधीमंडळात पाठवले आहे. मात्र सध्या विधानसभेत विकासकामांऐवजी आमदार दुसर्याच प्रश्नांवरून गोंधळ घालत आहेत.
५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल
पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा : आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत !
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर १० मार्च या दिवशी प्रथमच उभय देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. तुर्कस्तानच्या अंटाल्या येथे दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भेटले असून ही बैठक दोन्ही देशांतील संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, अशी तुर्कस्तानला आशा आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्यानंतर त्यातील पुरावे ‘पेनड्राईव्ह’च्या माध्यमातून विधानसभेच्या अध्यक्षांना दिले
रशिया युक्रेनवर जैविक किंवा रासायनिक आक्रमण करू शकतो, असे अमेरिकेने म्हटल्यावर रशियाने त्याचे खंडन केले आहे.
प्रत्यक्षात पीक हानी झालेल्या शेतकर्यांची हानी भरपाईची रक्कम ६ कोटी रुपये असतांना मालेगाव येथे बोगस प्रस्ताव सिद्ध करून निकषात न बसणार्या शेतकर्यांना ४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
५ राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणार्यांना हार्दिक शुभेच्छा.
नवज्योतसिंह सिद्धू यांनी पराभवानंतर ट्वीट करून म्हटले, ‘लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारतो. आम आदमी पक्षाचे अभिनंदन.’
बोगस डॉक्टर या प्रकरणांत जामीन त्वरित मिळतो. त्यामुळे कायदा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे.’’-अमित देशमुख
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्यावर आम्हाला सर्वाेच्च न्यायालयात जाणे भाग पडले.-आशिष शेलार