आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे.
घटस्फोटासाठीच्या अनेक कारणांपैकी ही भेट हेही एक कारण होते, असेही त्यांनी सांगितले.
युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धाच्या १० दिवशी रशियाने युक्रेनच्या राष्ट्रपती भगवाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र डागले; मात्र ते भवनाच्या काही अंतरावर पडले. यावरून युक्रेनने ‘रशियाचा निशाणा पुन्हा एकदा चुकला’, असे म्हटले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय वायूदलाचे विशेष विमान आता मॉस्को मार्गे भारतात परत आणणार आहे. मॉस्को ते खारकीव हे अंतर ७५० किलोमीटर इतके आहे.
या आक्रमणात भरत आणि सनी हे तरुण घायाळ झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.
भारताने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आतापर्यंत ११ सहस्र भारतियांना युक्रेनमधून सुरक्षित परत आणले आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी दिली. आतापर्यंत ४८ विमाने भारतात पोचली असून त्यांपैकी १८ विमाने ही गेल्या २४ घंट्यांत पोचली आहेत.
जेव्हा पुतिन यांना संपवले जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल, असे ट्वीट करत अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची भाषा केली आहे.