अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव आणल्याच्या प्रकरणी अरबाज खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख सामाजिक माध्यमांतून झाली होती. अरबाज याने या मुलीला विवाह करण्याचे आमीष दाखवले होते. त्याने बिहारमधील या मुलीला रतलाम येथे नोकरीसाठी बोलावले होते. येथील एका गृहसंकुलात त्यांनी भाड्याने घर घेण्याचा प्रयत्न केला असता दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने घर मालकास संशय आला. त्याने याविषयी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी मुलीच्या पालकांना येथे बोलावले. या वेळी मुलीने ‘अरबाज हा मला नोकरी मिळवण्यासाठी मुसलमान होणे आवश्यक असल्याचे सांगितले’, अशी माहिती दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अरबाज याला अटक केली.
अरबाज ने नौकरी दिलाने के बहाने बुलाया हिन्दू युवती को… फिर बोला बुर्का पहनो और बनो मुसलमान
https://t.co/XlBu3MJdjh— Sudarshan News (@SudarshanNewsTV) March 5, 2022
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे