अंतिम निर्णय येईपर्यंत धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी असेल ! – कर्नाटक उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
हिजाबवर बंदी घालण्याविषयीच्या याचिकांवर अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये यांनी नेमून दिलेल्या गणवेशाचे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांना पालन करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती कर्नाटक उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी या दिवशी केली.