प.पू. दास महाराज यांनी उलगडलेल्या वरसई येथील सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य कै. (पू.) विनय भावेकाका यांच्या सहवासातील हृद्य आठवणी !

सनातनचे ३५ वे संत आणि सुप्रसिद्ध वैद्य पू. विनय भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांनी ‘चिकाटी, नियोजनबद्धता, तळमळ, वात्सल्यभाव, संतांप्रती प्रचंड आदर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव’, या गुणांमुळे संतपद गाठून मनुष्यजन्माचे सार्थक करून घेतले.