एस्.टी. विलीनीकरणाचा निर्णय धोरणात्मक !
राज्य परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याच्या निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे दृष्टी लावून बसलेल्या कर्मचार्यांची प्रतीक्षा शुक्रवारपर्यंत वाढली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्याच्या निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे दृष्टी लावून बसलेल्या कर्मचार्यांची प्रतीक्षा शुक्रवारपर्यंत वाढली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन ‘शौर्यजागृती’ व्याख्यान
या बैठकीनंतर शरद पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठकीसाठी गेले. या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे मंत्री बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीला प्रारंभ झाला.
ठाणे-बेलापूर मार्गावर एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून २२ लाख रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ आणि ‘मेथाक्युलॉन’ हे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘ट्विटर’ खात्यावरून शरद पवार यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
दुर्दैवाने आज आपल्या देशात एकीकडे क्रिकेटसारख्या विदेशी आणि अत्यंत खर्चिक खेळाचे स्तोम माजले असतांना दुसरीकडे बुद्धीबळ, कबड्डी, खो-खो यांसारखे खेळ शासकीय पातळीवर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिले आहेत. अशा देशी खेळांना जर खर्या अर्थाने राजाश्रय मिळाला, तर देशात अनेक ‘प्रज्ञानंद’ निर्माण होऊन देशाचे नाव उंचावतील !
हेटवणे पाणीपुरवठा योजनेसाठी जिते येथील उपकेंद्रावरून वीज पुरवली जाते. या उपकेंद्राची दुरुस्ती करण्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
३१ जानेवारीच्या रात्री इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी ओवागाव कॅम्प परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
खांदाट-पाली (चिपळूण) गावात शिवजयंती उत्साहात साजरी
येत्या ८ दिवसांत महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिका परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल..