इतरांना व्यक्तीस्वातंत्र्य आणि सभ्यता यांची शिकवण देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पत्रकाराच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करतात. हे असंस्कृतपणा आणि असभ्य असण्याचे लक्षण नव्हे का ? – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराला महागाईविषयी प्रश्न विचारल्यावर शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या पत्रकाराने बायडेन यांना ‘महागाई हे राजकीय दायित्व आहे का ?’, असा असा प्रश्न विचारला होता.
President Joe Biden used an epithet to describe a reporter who shouted a question about inflation during a White House meeting with members of his Cabinet on competition and pricing. https://t.co/ZS9uyylaqf
— USA TODAY (@USATODAY) January 25, 2022
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण