
फ्रँकफर्ट (जर्मनी) – येथील एका सभागृहामध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने यात काही जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ही व्यक्ती ठार झाली. ‘ही व्यक्ती माथेफिरू होती’, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Several wounded in shooting in German city; gunman dead https://t.co/p3b5O4H0gl pic.twitter.com/pXM4SOeBnY
— The Times Of India (@timesofindia) January 24, 2022
मुंबईत ६ हॉटेलसह बेकरी आणि क्लब यांचे परवाने निलंबित : १९ जणांना अटक !
पतीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पत्नीला पोटगी देण्याची आवश्यकता नाही ! : The Karnataka High Court
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता