|

रायपूर (छत्तीसगड) – तमिळनाडूच्या तंजावरमध्ये धर्मांतराला नकार दिल्याने कॉन्व्हेंट शाळेने केलेल्या अत्याचारामुळे आत्महत्या केलेल्या १७ वर्षीय लावण्या या १२वीमध्ये शिकणार्या विद्यार्थिनीविषयी छत्तीसगडचे भाजप सरचिटणीस, तसेच ‘अखिल भारतीय घरवापसी’चे प्रमुख असणारे प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आमच्या मुलीविषयी तमिळनाडूमध्ये जे काही झाले, ते अक्षम्य आहे. ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली सौदा करत धर्मांतर करतात. याचा विरोध करणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे’, अशी टीकाही केली आहे.
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:हमारी हिन्दू बेटी के साथ तमिलनाडु में जो हुआ वो अक्षम्य है….
वक्त आ गया है सनातन धर्म की रक्षा हेतु शस्त्र उठाने का!@annamalai_k @amarprasadreddy@ShefVaidya @KapilMishra_IND#BanForcefulConversion #JusticeFor_TNHinduGirl pic.twitter.com/2gRuzHsqSj
— Prabal Pratap Singh Judev (@prabaljudevBJP) January 23, 2022
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’