सिद्धरामय्या यांचा विद्वेषी खोडा !
हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
सनातनच्या ‘संस्कार’ वह्या आणि लघुग्रंथ यांचे वाटप करणार्या सौ. मनीषा विनोद वागळे यांचे अभिनंदन ! प्रत्येक जण याप्रकारे धर्मकार्यात हातभार लावू शकतो !
पहिल्या आणि दुसर्या लाटेत राहिलेल्या त्रुटी दूर करून प्रशासनाने गतीने हालचाली कराव्यात – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
या प्रकरणात टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.
साच्या शेतात एका २५ वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. ३ जानेवारी या दिवशी सकाळी स्थानिकांना कार्वे-कोरेगाव रस्त्यावर उसाच्या शेतात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला.
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे.
पूर्वी घराघरांत रक्तचंदनाची बाहुली असायची. आता नावालाही ती दुर्लभ झाली आहे ! सध्या तर बहुतांश रुग्णांकडे ती नसतेच. रक्तचंदनाची बाहुली पुष्कळ उपयुक्त आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात ती आवर्जून ठेवली जायची.
‘शरद ऋतूचे आगमन झाल्यावर (निरभ्र झालेले) आकाश सरोवराप्रमाणे भासते, आकाशातील चंद्र हंसाप्रमाणे, तर तारे म्हणजे जणू शुभ्र कमळे आहेत’, असे वाटते.
चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात.
एकदा लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना नम्रपणे थांबवले पण झडती मध्ये काहीच न सापडल्यामुळे नम्रपणे क्षमा मागून सोडून दिले.