‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – समीर चाकू, सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना
हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो; पण या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे.