आज सांगलीत अभाविपचे ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन !
अभाविप आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून सुरु होत आहे.
अभाविप आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आजपासून सुरु होत आहे.
या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.
नवी मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याचा ठराव करून तो शासनाकडे संमतीसाठी पाठवला होता; मात्र हा ठराव आघाडी सरकारने संमत केला नाही.
‘प्रतिज्ञापत्र सादर होत नाही, तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नाही’, असे तोंडी आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी ९९ लाख रुपये व्यय करण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० सहस्रांच्या पुढे गेली, तर मुंबईमध्ये दळणवळण बंदीचा विचार करावा लागेल, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले…
राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील काही भागांत कडक दळणवळण बंदी लागू शकते.
भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रकरण
न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पैसे व्यय करण्यामध्ये राज्यकर्त्यांची एवढी उदासीनता का, याचे उत्तर शासन आणि प्रशासन यांनी दिले पाहिजे !